Darubandi police bharti question paper pdf | Part 7

Darubandi police bharti 2023


राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघण्यासाठी भेटणार आहेत यामध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार, जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला पुढे दिलेले आहे तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.

Darubandi police bharti question paper pdf


darubandi police bharti question paper pdf

पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. 

Q.1 ‘निळासावळा झरा वाहत आहे.’ – विशेषण ओळखा.

Ans 1. निळासावळा

 2. वाहत

 3. आहे

 4. झरा

 

Q.2 खालीलपैकी कोणता शब्द प्रमाणलेखनानुसार लिहिलेला आहे ?

Ans 1. टवटवीत

 2. षिस्त

 3. सार्वजनीक

 4. आपूलकी

 

Q.3 ‘कोरोना रोखण्याच्या विचारावर सर्वांचे एकमत झाले.’- अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Ans 1. दुमत

 2. मत

 3. हसे

 4. बहुमत

 

Q.4 ‘समाजाची सेवा करणारा’ – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे ?

Ans 1. समाजकंटक

 2. समाजसेवक

 3. सेनापती

 4. पुढारी

 

Q.5 ‘हरिषचा आजकाल खिसा गरम असतो.’ – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

Ans 1. खिशाला आग लागणे

 2. पैसे मिळणे

 3. तोटा होणे

 4. मोठा खिसा असणे

 

Q.6 क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ______

Ans 1. अव्यय

 2. क्रियाविशेषण

 3. विशेषण

 4. नाम

 

Q.7 खालीलपैकी व्याकरणनियमांनुसार कोणता शब्द आहे ?

Ans 1. दृष्टान्त

 2. दृष्टानत

 3. द्रीष्टात

 4. द्रूष्टान्त

 

Q.8 ‘पूर्वी, पुढे, आधी, नंतर ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

Ans 1. संग्रहवाचक

 2. तुलनावाचक

 3. कालवाचक

 4. करणवाचक

 

Q.9 ‘डौल’ शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?

Ans 1. रुबाब

 2. दिमाख

 3. तोष

 4. ऐट

 

Q.10 ‘अबब ! केवढी प्रचंड आग ही !' - वाक्याचा प्रकार ओळखा.

Ans 1. आज्ञार्थी

 2. विधानार्थी

 3. उद्गारार्थी

 4. प्रश्नार्थी

 

Q.11 खालीलपैकी अचूक वाक्य कोणते आहे ?

Ans 1. सागरासारखे असते प्रेम आईचे.

 2. प्रेम असते आईचे सारखेसागरा.

 3. आईचे प्रेम सागरासारखे असते.

 4. असते प्रेम आईचे सागरासारखे.

 

Q.12 खाली वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आहेत त्यांतील चुकीचा पर्याय कोणता आहे ?

Ans 1. खो घालणे – अडथळा निर्माण करणे

 2. चेहरा पडणे – निराश होणे

 3. गळ घालणे – पेचात अडकवणे

 4. खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे

 

Q.13 ‘कधी तुपाशी, तर कधी उपाशी’ – या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

Ans 1. कधी तूप खायचे तर कधी उपाशी राहायचे

 2. सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही

 3. सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहते

 4. तूप खाऊन संसार करायचा

 

Q.14 जसा वस्तूंचा संच तसा तारकांचा ______

Ans 1. कळप

 2. पुंज

 3. कुंज

 4. ढीग

 

Q.15 ‘पार्थ काळा ______ आहे.’ – रिकाम्या जागेत अचूक जोडीने येणारा शब्द लिहा.

Ans 1. लाल

 2. तपकिरी

 3. सावळा

 4. जांभळा


 

 

Q.1

 

निळासावळा झरा वाहत आहे.’ – विशेषण ओळखा.

Ans

1. निळासावळा

2. वाहत

3. आहे

4. झरा

 

Q.2

खालीलपैकी कोणता शब्द प्रमाणलेखनानुसार लिहिलेला आहे ?

Ans

1. टवटवीत

2. षिस्त

3. सार्वजनीक

4. आपूलकी

 

 

Q.3

कोरोना रोखण्याच्या विचारावर सर्वांचे एकमत झाले.’- अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Ans

1. दुमत

2. मत

3. हसे

4. बहुमत

 

Q.4

समाजाची सेवा करणारा’ – या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे ?

Ans

1. समाजकंटक

2. समाजसेवक

3. सेनापती

4. पुढारी

 

 

Q.5

हरिषचा आजकाल खिसा गरम असतो.’ – वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

Ans

1. खिशाला आग लागणे

2. पैसे मिळणे

3. तोटा होणे

4. मोठा खिसा असणे

 

Q.6

क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ______

Ans

1. अव्यय

2. क्रियाविशेषण

3. विशेषण

4. नाम

 

 

Q.7

खालीलपैकी व्याकरणनियमांनुसार कोणता शब्द आहे ?

Ans

1. दृष्टान्त

2. दृष्टानत

3. द्रीष्टात

4. द्रूष्टान्त

 

Q.8

पूर्वी, पुढे, आधी, नंतर ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

Ans

1. संग्रहवाचक

2. तुलनावाचक

3. कालवाचक

4. करणवाचक

 

 

Q.9

डौल’ शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?

Ans

1. रुबाब

2. दिमाख

3. तोष

4. ऐट

 

Q.10

अबब ! केवढी प्रचंड आग ही !' - वाक्याचा प्रकार ओळखा.

Ans

1. आज्ञार्थी

2. विधानार्थी

3. उद्गारार्थी

4. प्रश्नार्थी

 

 

Q.11

खालीलपैकी अचूक वाक्य कोणते आहे ?

Ans

1. सागरासारखे असते प्रेम आईचे.

2. प्रेम असते आईचे सारखेसागरा.

3. आईचे प्रेम सागरासारखे असते.

4. असते प्रेम आईचे सागरासारखे.

 

Q.12

खाली वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आहेत त्यांतील चुकीचा पर्याय कोणता आहे ?

Ans

1. खो घालणे – अडथळा निर्माण करणे

2. चेहरा पडणे – निराश होणे

3. गळ घालणे – पेचात अडकवणे

4. खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे

 

 

Q.13

कधी तुपाशी, तर कधी उपाशी’ – या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

Ans

1. कधी तूप खायचे तर कधी उपाशी राहायचे

2. सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही

3. सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहते

4. तूप खाऊन संसार करायचा

 

Q.14

जसा वस्तूंचा संच तसा तारकांचा ______

Ans

1. कळप

2. पुंज

3. कुंज

4. ढीग

 

 

Q.15

पार्थ काळा ______ आहे.’ – रिकाम्या जागेत अचूक जोडीने येणारा शब्द लिहा.

Ans

1. लाल

2. तपकिरी

3. सावळा

4. जांभळा

 

 

Q.1

Select the most appropriate option to fill in the blank.

The dancer got a standing ovation ______ she had practiced this dance form for a long time.

Ans

1. once

2. so

3. as

4. though

 

Q.2

Select the most appropriate ANTONYM of the given word.

Terse

Ans

1. Incisive

2. Verbose

3. Brief

4. Compact

 

 

Q.3

Read the following sentence and select the option that has a spelling error.

The most efficatious of advice I dispense to the millennials, who are on the threshold of settled life, is to keep their body weight and mind temper under control.

Ans

1. millennials

2. dispense

3. efficatious

4. threshold

 

Q.4

Select the most appropriate synonym of the given word.

Veteran

Ans

1. Apprentice

2. Amateur

3. Novice

4. Expert

 

 

Q.5

Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph.

A.“We would wake up in the morning to the sweet chirping orchestra of the sparrows,” said grandpa.
B.“But sadly, they have vanished completely from our Neelakodi”.
C.“Lack of nesting spaces and food and people not bothering to make a safe space for the birds have driven them away.”
D.So Sunil, who had seen pictures of sparrows only in his science textbook, decided on his mission: to bring the sparrows back to his garden in Neelakodi.

Ans

1. ABCD

2. ADBC

3. ACDB

4. ACBD

 

Q.6

Select the most appropriate meaning of the given idiom.

Barking up the wrong tree

Ans

1. Following one’s own dreams

2. Pursuing a wrong course of action

3. Accepting one’s mistakes

4. Not following wise advice

 

 

Q.7

Read the following sentence and select the option that has a spelling error.

A sedantary and stressful job profile had taken a heavy toll on my health much before the retirement age of 60. 

Ans

1. stressful

2. sedantary

3. retirement

4. profile

 

Q.8

Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph.

A.“There may be a quiz next year. I need to prepare,” I said.
B.The argument went around in circles and ended in a stalemate.
C.“You did not read the newspapers the entire year. Are you going to read them now?” she asked.
D.Why are you saving up all the newspapers?” my sister asked.

Ans

1. DACB

2. ABCD

3. BADC

4. BCDA

 

 

Q.9

Select the option that can be used as a one word substitute for the underlined segment.

Our principal used to love giving pompous speeches.

Ans

1. wise

2. garrulous

3. concise

4. grandiloquent

 

Q.10

Select the option that can be used as a one word substitute for the underlined segment.

My artist friend is skilled in appreciating beauty based on specific principles.

Ans

1. aesthetics

2. transcendence

3. rationalism

4. metaphysics

 

 

Q.11

Select the most appropriate option to fill in the blank.

Please finish the project ______ a week.

Ans

1. inside

2. seldom

3. surely

4. within

 

Q.12

Select the most appropriate option to fill in the blanks.

Sir CV Raman was _______ physicist and _______ first Indian to win _______ Nobel Prize in 1930.

Ans

1. the, the, a

2. the, the, the

3. a, a, a

4. a, the, the

 

 

Q.13

Select the most appropriate option to fill in the blanks.

With his grandfather’s help, he mounted ______ birdhouse on ______ iron pole and placed it in ______ garden in front of their house.

Ans

1. a, an, an

2. a, a, the

3. a, an, the

4. a, a, a

 

Q.14

Select the most appropriate option to fill in the blanks.

______ university degree is essential for ______ position of this level.

Ans

1. The, a

2. An, a

3. A, a

4. An, the

 

 

Q.15

Select the most appropriate meaning of the given proverb.

Beggars can’t be choosers

Ans

1. Needy people should not be selective

2. One always has choices in life

3. One should always think of alternatives

4. Pleading will never solve a problem

 

 

Q.1

खालीलपैकी कोणत्या वर्षी पूना, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळीची स्थापना करण्यात आली होती?

Ans

1. 1875

2. 1867

3. 1861

4. 1849

 

Q.2

2011 च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे?

Ans

1. 919

2. 943

3. 927

4. 933

 

 

Q.3

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना सहा वर्षांच्या किंवा ______ वयापर्यंतच्या कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते.

Ans

1. 75 वर्षे

2. 62 वर्षे

3. 55 वर्षे

4. 65 वर्षे

 

Q.4

भारतातील रोख संचिती प्रमाणाचे (Cash Reserve Ratio) निर्धारण खालीलपैकी कशाद्वारे केले जाते?

Ans

1. भारतीय रिझर्व्ह बँक

2. भारतीय स्टेट बँक

3. S.E.B.I.

4. I.M.F.

 

 

Q.5

मुंबई हायच्या क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जात असे, ते खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

Ans

1. सोन्याच्या खाणी

2. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

3. तांबे धातुक

4. लोह धातुक

 

Q.6

पहिला अँग्लो - मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि ______ च्या तहाने संपले.

Ans

1. सालबाई

2. नाशिक

3. नागपूर

4. सातारा

 

 

Q.7

महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे?

Ans

1. उप-विषुववृत्तीय ध्रुवीय हवामान

2. विषुववृत्तीय मान्सून हवामान

3. ध्रुवीय मान्सून हवामान

4. उपध्रुवीय हवामान

 

Q.8

पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Ans

1. उत्तर प्रदेश

2. बिहार

3. महाराष्ट्र

4. आंध्रप्रदेश

 

 

Q.9

खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे?

Ans

1. झास्कर पर्वतरांगा

2. काराकोरम

3. माळवा पठार

4. मिशामी टेकड्या

 

Q.10

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Ans

1. लातूर

2. अहमदनगर

3. मुंबई

4. चंद्रपूर

 

 

Q.11

राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले?

Ans

1. ब्राह्मो संघटन

2. ब्राह्मो संस्था

3. ब्राह्मो समूह

4. ब्राह्मो समाज

 

Q.12

भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंग राजा मंदिर आहे?

Ans

1. पूर्व भाग

2. उत्तर भाग

3. दक्षिण भाग

4. पश्चिम भाग

 

 

 

Q.13

खालीलपैकी कोणत्या सांविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला होता?

Ans

1. एकसष्ठाव्या

2. त्रेचाळीसाव्या

3. चव्वेचाळीसाव्या

4. बेचाळीसाव्या

 

Q.14

नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे?

Ans

1. गंडक नदी

2. गंगा नदी

3. झेलम नदी

4. तुंगभद्रा नदी

 

 

Q.15

झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Ans

1. बिहार

2. झारखंड

3. ओडिशा

4. केरळ

 

 

अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी कोणकोणत्या प्रकारची महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते बघितलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post