Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←

🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 1
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
BMRG, DLTF,
FKVE, HJXD, ?
a) JIZC
b) JZIB
c) GIFB
d) MOLC
प्रश्न.क्र. 2
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
32, 58, 92,
134, ?
a) 194
b) 156
c) 169
d) 184
प्रश्न.क्र. 3
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
2Z5, 7Y7,
14X9, 23W11, 34V13, ?
a) 27U24
b) 47V14
c) 45U15
d) 47U15
प्रश्न.क्र. 4
खालील संख्यामालिकेत एक संख्या चुकीची आहे. ती शोधा.
13, 18, 26,
37, 52, 68, 88, 111
a) 52
b) 26
c) 68
d) 111
प्रश्न.क्र. 5
खाली दिलेल्या मालिकेत काही अक्षरे गाळलेली आहेत.
अक्षर गाळलेल्या जागी रिकामी जागा आहे. मालिका पुर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी
क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा गट निवडा.
a_ba_b_b_a_b
a) abaab
b) abbab
c) aabba
d) bbabb
प्रश्न.क्र. 6
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे
योग्य पद निवडा.
5 : 35 :: 7 :
?
a) 77
b) 60
c) 69
d) 59
प्रश्न.क्र. 7
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या
योग्य पदाची निवड करा.
बूट : मोजे :: शर्ट : ?
a) अंगरखा
b) बनियन
c) बटण
d) कोट
प्रश्न.क्र. 8
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या
योग्य पदाची निवड करा.
विलयन : द्रव्य :: गोठण : ?
a) बर्फ
b) संघनन
c) घन
d) स्फटीक
प्रश्न.क्र. 9
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या अक्षरगटाचा दुसऱ्या अक्षरगटाशी जो संबंध आहे
तसाच संबंध तिसऱ्या अक्षरगटाचा चौथ्या अक्षरगटाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य अक्षरगट निवडा.
NUMBER :
UNBMRE : : GHOST: ?
a) HOGST
b) HOGTS
c) HGOTS
d) HGSOT
प्रश्न.क्र. 10
खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.
a) पणजी
b) दिसपूर
c) रांची
d) अहमदाबाद
प्रश्न.क्र. 11
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) IHKL
b) GFHJ
c) CBEF
d) EDGH
प्रश्न.क्र. 12
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) 53
b) 86
c) 96
d) 64
प्रश्न.क्र. 13
खालील प्रश्नांत सांकेतिक भाषेचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
जर GRAPE चा संकेत 27354 आणि FOUR चा संकेत 1687 असेल तर, GROUP चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?
a) 27684
b) 27864
c) 27685
d) 27384
प्रश्न.क्र. 14 एका
सांकेतिक भाषेत PARENT चा
संकेत BDFGJK आणि CHILDREN चा
संकेत MOXQUFGJ असेल तर, REPRINT चा
संकेत त्याच भाषेत कोणता असेल?
a) FGBFXGD
b) BGBFXJK
c) FGBUXJK
d) FGBFXJK
प्रश्न.क्र. 15 एका
सांकेतिक भाषेत 851 म्हणजे 'good sweet fruit',
783 म्हणजे 'good red rose' व
341 म्हणजे 'rose and fruit', तर
'sweet' या शब्दाशी निगडीत अंकीय संकेत कोणता?
a) 7
b) 5
c) 4
d) 1
प्रश्न.क्र.
16 जर A = 2, M = 26, Z = 52
तर BET = ?
a) 34
b) 54
c) 64
d) 72
प्रश्न.क्र. 17. जर
2 x 3 = 94, 6 x 5 = 2536, 7 × 8 = ?
a) 6072
b) 6449
c) 7339
d) 8264
प्रश्न.क्र. 18. जर '+' म्हणजे
वजाबाकी, '-' म्हणजे गुणाकार 'x' म्हणजे
भागाकार आणि '÷' म्हणजे बेरीज
तर खालील समीकरण सोडवा.
25 x 5 ÷ 30 +
8 - 2 = ?
a) 15
b) 18
c) 19
d) 54
प्रश्न.क्र. 19. जर
दुरदर्शनला रेडिओ म्हटले, रेडीओला वृत्तपत्र म्हटले, वृत्तपत्राला
मोबाईल म्हटले, मोबाईलला टाईपराइटर म्हटले, टाईपराइटरला
घड्याळ म्हटले तर आपण कसले वाचन करू ?
a) मोबाईल
b) घडयाळ
c) रेडिआ
d) वृत्तपत्र
प्रश्न.क्र. 20
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
8 (10) 3
11 (14) 4
14 (?) 5
a) 50
B) 18
C) 24
d) 0
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
1 |
A |
11 |
B |
2 |
D |
12 |
C |
3 |
B |
13 |
C |
4 |
A |
14 |
D |
5 |
D |
15 |
B |
6 |
A |
16 |
B |
7 |
B |
17 |
B |
8 |
B |
18 |
C |
9 |
D |
19 |
A |
10 |
D |
20 |
D |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9