Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←

🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 16. जर
BOAT = 5-18-4-23 तर
RICE =?
a) 20-12-6-8
b) 21-12-6-8
c) 21-11-6-8
d) 20-12-7-9
प्रश्न.क्र. 17. जर
2 x 3 = 49, 5 x 6 = 2536 तर 4 x 7 = ?
a) 1628
b) 1649
c) 2549
d) 1219
प्रश्न.क्र. 18. जर 'x' म्हणजे
बेरीज, '+' म्हणजे वजाबाकी, '-' म्हणजे
भागाकार आणि '÷' म्हणजे गुणाकार, तर
खालील समीकरण सोडवा.
95 - 19 ÷ 11 +
28 x 17 = ?
a) 34
b) 48
c) 46
d) 44
प्रश्न.क्र. 19 जर
गणिताला हिंदी म्हटले, हिंदीला जीवशास्त्र म्हटले, जीवशास्त्राला
इतिहास म्हटले, इतिहासाला भौतिकशास्त्र म्हटले, भौतिकशास्त्राला
अर्थशास्त्र म्हटले तर खालीलपैकी कशात अॅडॉल्फ हिटलरचा उल्लेख येईल ?
a) भौतिकशास्त्र
b) अर्थशास्त्र
c) जीवशास्त्र
d) गणित
प्रश्न.क्र. 20
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
4 (1) 3
5 (1) 2
6 (?) 2
a) 125
B) 216
C) 64
d) 27
प्रश्न.क्र. 21
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 22
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 23
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 24
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 25
खाली दिलेल्या शब्दांचा तर्कसंगत क्रम लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल ?
1) बेडूक
2) साप
3) नाकतोडा
4) गरूड
5) गवत
a) 5, 3, 4, 2,
1
b) 5,3,1,2,4
c) 3,4,2,5,1
d) 1,3,5,2,4
प्रश्न.क्र. 26
पुढील प्रश्नांमध्ये योग्य पर्यायाची निवड करा.
कॅमेरा म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
a) भिंग
b) बटन
c) फ्लॅश
d) रील
प्रश्न.क्र. 27. Q या
आरंभ बिंदूपासून अभया दक्षिणेकडे 25
मी चालत गेली, नंतर उजवीकडे वळून ती 40
मी चालत जाऊन F या बिंदूपर्यंत पोहोचली तर ती
सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल ?
a) आग्नेय
b) ईशान्य
c) नैऋत्य
d) वायव्य
प्रश्न.क्र. 28. P ची
आई ही Q ची बहीण आहे आणि P ला
एक मुलगी R आहे. असे असल्यास P चे
Q शी नाते काय ?
a) भाची
b) काका
c) मुलगी
d) वडील
प्रश्न.क्र. 29.
प्रश्न.क्र. 30. खालील
पर्यायामधील कोणती वेन आकृती दिलेल्या तीन शब्दांमधील संबंध अचूक दर्शविते?
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
11 |
C |
21 |
C |
12 |
B |
22 |
C |
13 |
B |
23 |
A |
14 |
D |
24 |
C |
15 |
A |
25 |
B |
16 |
B |
26 |
A |
17 |
B |
27 |
C |
18 |
D |
28 |
A |
19 |
A |
29 |
B |
20 |
C |
30 |
A |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9