Reasoning questions with answers - Part 2

Reasoning questions with answers

यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दिलेले आहेत. हे सर्व प्रश्न आणि उत्तरे तो सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी चालतील आणि अतिशय उपयुक्त असणार आहे. 


----------------------------------------------

यापूर्वी बुद्धिमत्ता च्या टेस्ट बघा - क्लिक करा

यापूर्वी पोस्ट बघा - क्लिक करा

यापूर्वी सर्व टेस्ट बघा - क्लिक करा

यापूर्वी प्रश्नपत्रिका बघा - क्लिक करा

----------------------------------------------

Reasoning questions with answers

 बुद्धिमत्ता/अंकगणित 


🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳


प्रश्न.क्र. 16 जर RATLAM = 2, तर PADMINI = ?

a) 4

b) 3

c) 5

d) 6

 

प्रश्न.क्र. 17. जर 20 + 15 = 24, 64 + 13 = 42, तर 11 + 28  = ?

a) 33

b) 36

c) 31

d) 34

 

प्रश्न.क्र. 18.  जर '+' म्हणजे बेरीज, 'x' म्हणजे वजाबाकी, '-'म्हणजे गुणाकार, तर खालील समीकरण सोडवा.

16 + 8 X 6 - 2 + 12 = ?

a) 50

c) 48

b) 24

d) 0

 

प्रश्न.क्र. 19 जर सचिन तेंडुलकरला सानिया मिर्झा म्हटले, सानिया मिर्झाला सायना नेहवाल म्हटले, सायना नेहवालला व्ही. आनंद म्हटले, व्ही. आनंदला मेरी कोम म्हटले, तर खालीलपैकी बॅडमिंटनपटू कोण ?

a) सानिया मिर्झा

b) सायना नेहवाल

c) व्ही. आनंद

d) मेरी कोम

 

प्रश्न.क्र. 20 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.

88         (11)         66

77         (12)         53

44         (?)           18

a) 13

B) 14

C) 15

d) 17

 

 

प्रश्न.क्र. 21 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.

 

प्रश्न.क्र. 22 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.

 

प्रश्न.क्र. 23 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.

 

प्रश्न.क्र. 24 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.

 

प्रश्न.क्र. 25 खाली दिलेल्या शब्दांचा तर्कसंगत क्रम लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल ?

1) परामर्श

2) रोग

3) डॉक्टर

4) उपचार

5) स्वास्थ्य लाभ

 

a) 4,3,1,2,5

b) 2,3,4,1,5

c) 5,1,4,3,2

d) 2,3,1,4,5

 

प्रश्न.क्र. 26 पुढील प्रश्नांमध्ये योग्य पर्यायाची निवड करा.

तुरूंग म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे ?

a) गज

b) जेलर

c) कुलूप

d) कैदी

 

प्रश्न.क्र. 27. मी माझ्या घरापासून पुर्वेकडे 10 मी गेलो. नंतर उत्तरेकडे सरळ रेषेत 15 मी गेलो, नंतर पश्चिमेकडे वळून 10 मी चाललो तर मी माझ्या घरापासून किती अंतरावर आहे.

a) 10 मी

b) 25 मी

c) 15 मी

d) 35 मी

 

प्रश्न.क्र. 28. P Q हे विवाहीत जोडपे आहे. X Y हे भाऊ आहे, X हा P चा भाऊ आहे. तर Y चे Q शी नाते काय ?

a) भाऊ

b) भाऊजी

c) मुलगा

d) जावई

 

प्रश्न.क्र. 29.

प्रश्न.क्र. 30. खालील पर्यायामधील कोणती वेन आकृती दिलेल्या तीन शब्दांमधील संबंध अचूक दर्शविते?

पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. 

 🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳

No.

Ans.

No.

Ans.

11

 D

21

 C

12

 C

22

 B

13

 B

23

 B

14

 D

24

 C

15

 C

25

 D

16

 B

26

 C

17

 B

27

 C

18

 B

28

 B

19

 C

29

 C

20

 A

30

 A




अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी कोणकोणत्या प्रकारची महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते बघितलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post