Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←

🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 1
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
U, B, I, P, W,
?
a) D
b) F
c) Q
d) Z
प्रश्न.क्र. 2
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
11, 18, 27, ?,
51
a) 42
b) 44
c) 38
d) 40
प्रश्न.क्र. 3
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
D-4, F-6, H-8,
J-10, ?
b) L-12
a) K-12
d) M-14
c) N-14
प्रश्न.क्र. 4
खालील संख्यामालिकेत एक संख्या चुकीची आहे. ती शोधा.
8, 27, 125,
334, 1331
a) 1331
b) 334
c) 125
d) 27
प्रश्न.क्र. 5
खाली दिलेल्या मालिकेत काही अक्षरे गाळलेली
आहेत. अक्षर गाळलेल्या जागी
रिकामी जागा आहे. मालिका पुर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी क्रमाने येणाऱ्या
अक्षरांचा गट निवडा.
b_acbda_bd_cb_a_
a) baadc
b) dcadc
c) cbdca
d) cdacb
प्रश्न.क्र. 6
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे
योग्य पद निवडा.
8 : 81 :: 64 :
?
a) 125
b) 137
c) 525
d) 625
प्रश्न.क्र. 7
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या
योग्य पदाची निवड करा.
शेतकरी : शेत :: सैनिक : ?
a) युध्द
b) युध्दभुमी
c) कारगील
d) शस्त्र
प्रश्न.क्र. 8
खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध
तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे.
हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाची निवड करा.
घोटा : गुडघा :: मनगट : ?
a) बोट
b) पाय
c) हात
d) कोपर
प्रश्न.क्र. 9
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या अक्षरगटाचा दुसऱ्या अक्षरगटाशी जो संबंध आहे
तसाच संबंध तिसऱ्या अक्षरगटाचा चौथ्या अक्षरगटाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य अक्षरगट निवडा.
PZQW : NXOU :
: FISK : ?
a) EFPJ
b) FERI
c) DGQI
d) HKVM
प्रश्न.क्र. 10
खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.
a) टायटन
b) गुरू
c) शुक्र
d) मंगळ
प्रश्न.क्र. 11
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) DFGH
b) KMNO
c) ABCD
d) RTUV
प्रश्न.क्र. 12
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) 144
b) 168
c) 196
d) 256
प्रश्न.क्र. 13
खालील प्रश्नांत सांकेतिक भाषेचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
जर DELHI चा संकेत 73541 आणि CALCUTTA चा संकेत 82589662 असेल तर, CALICUT चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?
a) 5978213
b) 8251896
c) 8543691
d) 5279431
प्रश्न.क्र. 14 एका
सांकेतिक भाषेत STUDENT चा
संकेत RUTEDOS असेल तर RDGPKBQ चा
संकेत त्याच भाषेत कोणता असेल?
a) SHERBET
b) SHINGLE
c) SHACKLE
d) SCHOLAR
प्रश्न.क्र.
15. एका
सांकेतिक भाषेत 'bi nie pie' म्हणजे
'some good jokes', 'nie bat lik' म्हणजे
'some real stories' आणि 'pie lik tol' म्हणजे
'many good stories' असेल तर 'jokes' चा
संकेत त्याच भाषेत कोणता असेल?
a) bi
b) nie
c) pie
d) यापैकी नाही
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
1 |
A |
11 |
C |
2 |
C |
12 |
B |
3 |
B |
13 |
B |
4 |
B |
14 |
D |
5 |
B |
15 |
A |
6 |
D |
16 |
B |
7 |
B |
17 |
B |
8 |
D |
18 |
D |
9 |
C |
19 |
A |
10 |
A |
20 |
C |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9