Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←

🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
→ बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 16. जर
X = 4, R = 3 तर F + 6= ?
a) 5
b) 6
c) 7
d) 8
प्रश्न.क्र. 17. जर
7 * 2 = 59, 5 * 3 = 28 तर 5 * 4 = ?
a) 19
b) 9
c) 20
d) 239
प्रश्न.क्र. 18 जर
'-' म्हणजे बेरीज, 'x' म्हणजे
वजाबाकी, '÷' म्हणजे गुणाकार आणि '+' म्हणजे
भागाकार, तर खालील समीकरण सोडवा.
27 + 3 - 4 × 6
÷ 3 = ?
a) 7
b) 6
c) -3
d) -5
प्रश्न.क्र. 19 जर
बेडकाला खेकडा म्हटले, खेकड्याला पाल म्हटले, पालीला
पेंग्वीन म्हटले, पेंग्वीनला साप म्हटले, सापाला
झेब्रा म्हटले तर मुंगूसाचा पारंपारीक शत्रू कोणता ?
a) खेकडा
b) पाल
c) मुंगूस
d) झेब्रा
प्रश्न.क्र. 20
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
11 (23) 47
15 (31) 63
17 (?) 71
a) 31
B) 33
C) 35
d) 37
प्रश्न.क्र. 21
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 22
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 23
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 24
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्यायाची निवड करा.
प्रश्न.क्र. 25
खाली दिलेल्या शब्दांचा तर्कसंगत क्रम लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल ?
1) दारिद्रय
2) लोकसंख्या
3) मृत्यू
4) बेरोजगारी
5) रोगराई
a) 3,4,2,5,1
b) 2,4,1,5,3
c) 2,3,4,5,1
d) 1,2,3,4,5
प्रश्न.क्र. 26
पुढील प्रश्नांमध्ये योग्य पर्यायाची निवड करा.
मरूवन म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे ?
a) प्रवासी
b) पाणी
c) वाळू
d) उंट
प्रश्न.क्र. 27. रजनीश
हा उत्तरेकडे 3 किमी गेला नंतर डावीकडे वळून 2
किमी गेला. परत डावीकडे वळून 3 किमी गेला. येथून तो उजवीकडे
वळून 3 किमी गेला. तर तो मुळच्या ठिकाणापासून किती अंतरावर व
कोणत्या दिशेस असेल ?
a) 5 किमी पश्चिम
b) 2 किमी दक्षिण
c) 3 किमी दक्षिण
d) 1 किमी पूर्व
प्रश्न.क्र. 28. एका
फाटोतील मुलीकडे बोट दाखवून रोहीत म्हणाला, “तिला
एकही बहीण अथवा मुलगी नाही पण तिची आई ही माझ्या आईची एकमेव मुलगी आहे". असे
असल्यास त्या मुलीचे व रोहीतचे नाते काय ?
a) मुलगी
b) बहीण
c) भाची
d) सून
प्रश्न.क्र. 29
प्रश्न.क्र. 30. खालील
पर्यायामधील कोणती वेन आकृती दिलेल्या तीन शब्दांमधील संबंध अचूक दर्शविते?
प्रश्न.क्र. 31. जर
25 मे 2001 हा गुरूवार होता तर 25
मे 2003 रोजी कोणता वार असेल ?
a) शनिवार
b) सोमवार
c) गुरूवार
d) बुधवार
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
11 |
D |
21 |
C |
12 |
D |
22 |
B |
13 |
D |
23 |
B |
14 |
D |
24 |
A |
15 |
C |
25 |
B |
16 |
C |
26 |
B |
17 |
A |
27 |
A |
18 |
D |
28 |
C |
19 |
D |
29 |
D |
20 |
C |
30 |
A |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9