Reasoning questions with answers
Reasoning questions with answers
→
बुद्धिमत्ता/अंकगणित ←

🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
→
बुद्धिमत्ता/अंकगणित ←
🌳 बुद्धिमत्ता प्रश्नसंच 🌳
प्रश्न.क्र. 1
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा.
DFI, KMP, ?,
YAD
a) QSV
b) RTW
c) SUX
d) RTV
d) MOLC
प्रश्न.क्र. 2
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
6, ?, 15, 27,
51, 99
a) 10
b) 9
c) 11
d) 12
प्रश्न.क्र. 3
खालील प्रश्नांमध्ये संख्यामालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा
पर्याय कोणता ?
J2Z, K4X, I7V,
?, H16R, M22P
a) L11S
b) L12T
c) L11T
d) L12S
प्रश्न.क्र. 4
खालील संख्यामालिकेत एक संख्या चुकीची आहे. ती शोधा.
462, 422, 380,
342, 306
a) 422
b) 380
c) 342
d) 306
प्रश्न.क्र.
5 खाली दिलेल्या मालिकेत काही अक्षरे गाळलेली
आहेत.
अक्षर गाळलेल्या जागी रिकामी जागा आहे. मालिका पुर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी क्रमाने
येणाऱ्या अक्षरांचा गट निवडा.
abc_d_bc_d_b_cda
a) dacab
b) dbbba
c) cdabd
d) ccaba
प्रश्न.क्र.
6 खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी
जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे योग्य पद निवडा.
50 : 65 :: 101: ?
a) 121
b) 117
c) 122
d) 145
प्रश्न.क्र.
7 खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी
जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाची निवड करा.
कृष्ण : कंस :: दुर्योधन : ?
a) द्रोणाचार्य
b) भिष्म
c) शकुनी
d) कर्ण
प्रश्न.क्र.
8 खालील प्रत्येक प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी
जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाची निवड करा.
शेंगदाणे : तेल :: ऊस : ?
a) रस
b) गुळ
c) चिपाडे
d) साखर
प्रश्न.क्र. 9
खालील प्रत्येक प्रश्नांत पहिल्या अक्षरगटाचा दुसऱ्या अक्षरगटाशी जो संबंध आहे
तसाच संबंध तिसऱ्या अक्षरगटाचा चौथ्या अक्षरगटाशी आहे. हे लक्षात घेऊन
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य अक्षरगट निवडा.
JLNP : OMKI :
: SUWY : ?
a) MLKI
b) PLHD
c) XVTR
d) PGHI
प्रश्न.क्र. 10
खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.
a) मगर
b) कासव
c) डॉल्फीन
d) साप
प्रश्न.क्र. 11
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) UWWX
b) RSST
c) ABBC
d) XYYZ
प्रश्न.क्र. 12
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या/गट कोणता?
a) 64
b) 36
c) 49
d) 81
प्रश्न.क्र. 13
खालील प्रश्नांत सांकेतिक भाषेचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा.
जर CENTURION चा संकेत 325791465 आणि RANK चा संकेत 1859 असेल तर, 7859 चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?
a) BANK
b) SANK
c) TANK
d) TALK
प्रश्न.क्र. 14 एका
सांकेतिक भाषेत FRIEND चा
संकेत IULHQG असेल तर ENEMY चा
संकेत त्याच भाषेत कोणता असेल?
a) HQHPB
d) HQHPG
c) HQEMY
b) HQHPA
प्रश्न.क्र. 15 एका
सांकेतिक भाषेत 786 म्हणजे 'study very hard', 958
म्हणजे 'hard work pays' व 645
म्हणजे 'study and work'. तर 'very' या
शब्दाशी निगडीत अंकीय संकेत कोणता ?
a) 8
b) 6
c) 7
d) 5
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
🌳 प्रश्नसंच – उत्तर पत्रिका 🌳
No. |
Ans. |
No. |
Ans. |
1 |
B |
11 |
A |
2 |
B |
12 |
A |
3 |
A |
13 |
C |
4 |
A |
14 |
A |
5 |
A |
15 |
C |
6 |
C |
16 |
D |
7 |
C |
17 |
A |
8 |
A |
18 |
C |
9 |
C |
19 |
B |
10 |
C |
20 |
C |
Reasoning questions with answers - Part 1
Reasoning questions with answers - Part 2
Reasoning questions with answers - Part 3
Reasoning questions with answers - Part 4
Reasoning questions with answers - Part 5
Reasoning questions with answers - Part 6
Reasoning questions with answers - Part 7
Reasoning questions with answers - Part 8
Reasoning questions with answers - Part 9