Darubandi police bharti 2023
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघण्यासाठी भेटणार आहेत यामध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार, जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला पुढे दिलेले आहे तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.
Darubandi police bharti question paper pdf
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
Q.1 खालील शब्दाचा समास ओळखा.
पंचपाळे
Ans 1. द्विगू समास
2. बहुव्रीही समास
3. तत्पुरुष समास
4. अव्ययीभाव समास
Q.2 खालील शब्दाचा समास ओळखा.
पद्मनाभ
Ans 1. बहुव्रीही समास
2. अव्ययीभाव समास
3. तत्पुरुष समास
4. द्विगू समास
Q.3 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
‘उंदीर मेला अन् गाव गोळा
झाला’
Ans 1. अल्पज्ञानी फार बढाया मारतो.
2. क्षुल्लक गोष्टीचा गवगवाच फार होतो.
3. अतिशय हलाखीची स्थिती
4. नसती उठाठेव करणे.
Q.4 नाच या शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा.
Ans 1. आभाळ भरून आल्यास गाय हंबरते.
2. आभाळ भरून आल्यास पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो.
3. आभाळ भरून आल्यावर मोर नृत्य करतो.
4. आभाळ भरून आल्यास मोराची केकावली ऐकू येते.
Q.5 ‘बनगरवाडी' ही कादंबरी
कोणाची आहे?
Ans 1. अण्णाभाऊ साठे
2. कुसुमावती देशपांडे
3. व्यंकटेश माडगूळकर
4. गोदावरी परुळेकर
Q.6 खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
तीन महिन्याने प्रसिध्द
होणारे
Ans 1. पाक्षिक
2. वार्षिक
3. मासिक
4. त्रैमासिक
Q.7 खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
स्नान
Ans 1. आंघोळ
2. भोजन
3. स्नेह
4. निद्रा
Q.8 खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
सौंदर्य
Ans 1. सौकर्य
2. कुरुपता
3. सौख्य
4. लावण्य
Q.9 खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.
वक्र
Ans 1. सरळ
2. गोल
3. वाकडा
4. तिरपा
Q.10 खालील संकेतार्थी वाक्याचे स्वार्थी वाक्यात रूपांतर
केलेले योग्य विधान ओळखा.
जर भरपूर पाऊस पडला तर
पाण्याची टंचाई राहणार नाही.
Ans 1. भरपूर पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई राहणार नाही.
2. भरपूर पाऊस पडावा पाण्याची कमतरता भासू नये.
3. भरपूर पाऊस पडल्यास ओला दुष्काळ होण्याची भीती आहे.
4. पाण्याची टंचाई कमी होइल जेव्हा भरपूर पाऊस पडेल.
Q.11 खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.
लिखित
Ans 1. मौखिक
2. अलिखित
3. कायिक
4. वाचिक
Q.12 'छक्केपंजे ओळखणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
Ans 1. छक्केपंजे हा व्यायामाचा प्रकार आहे.
2. आईच्या वात्सल्यात छक्केपंजे असतात.
3. छक्केपंजे हा पत्त्याचा डाव आहे.
4. दुश्मनाचे छक्केपंजे ओळखता आले पाहिजे.
Q.13 खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
मी पहाटे उठून व्यायाम
करते व तासभर वाचन करते.
Ans 1. केवलवाक्य
2. संकेतार्थीवाक्य
3. संयुक्त्तवाक्य
4. मिश्रवाक्य
Q.14 खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
गुराख्याने गाईस मारले.
Ans 1. भावे प्रयोग
2. कर्मणी प्रयोग
3. पुराण कर्मणी
4. कर्तरी प्रयोग
Q.15 ‘छातीचा कोट करणे' या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
Ans 1. छातीचा कोट करून झाडावर फुले फुलतात
2. छातीचा कोट केल्याने पावसात भिजत नाही.
3. छातीवर कोट घातल्याने थंडी वाजत नाही.
4. मावळ्यांनी छातीचा कोट करून शिवरायांच्या स्वराज्य
स्थापनेचे स्वप्न साकार केले.
Q.16 ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणी लिहिलेॽ
Ans 1. साने गुरुजी
2. नरेंद्र दाभोळकर
3. गंगाधर गाडगीळ
4. वि.स.खांडेकर
Q.17 ‘हिंदू जगण्याची समृध्द अडगळ' ही कादंबरी कोणी लिहिली?
Ans 1. भालचंद्र नेमाडे
2. रंगनाथ पठारे
3. त्र्यं. वि. सरदेशमुख
4. शिवाजी सावंत
Q.18 खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
शंकराची उपासना करणारा.
Ans 1. बौध्द
2. महानुभावी
3. शैव
4. जैन
Q.19 खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
अभिमन्यू जयद्रथाकडून
मारला जातो.
Ans 1. समापन कर्मणी प्रयोग
2. पुराण कर्मणी
3. नवीन कर्मणी
4. कर्मणी प्रयोग
Q.20 खालील आज्ञार्थी वाक्याचे विध्यर्थी वाक्यात रूपांतर
केलेले योग्य विधान ओळखा.
नेहमी खरे बोला.
Ans 1. नेहमी खरेच बोलायला हवे काॽ
2. खोटे बोलू नका.
3. नेहमी खरे बोलावे.
4. नेहमी खोटे बोलायचे नाही.
Q.21 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
‘अति राग भीक माग’
Ans 1. अतिशय गरीबी असणे.
2. खुशामत करणे.
3. अत्यंत रागीट माणूस स्वत:चे नुकसान करून घेतो.
4. वाईटाशी संगत करणे.
Q.22 खालील शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.
वाढ
Ans 1. घट
2. बरकत
3. प्रगती
4. वृध्दी
Q.23 'चीज होणे' या शब्दार्थाचा
वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
Ans 1. चोराला शिक्षा होवून त्याच्या श्रमाचे चीज झाले.
2. दुध नासल्यावर चीज होते.
3. पडिक माळरानावर उभारलेले इंद्रप्रस्थ पाहून कुंतीला
पांडवांच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.
4. चीज ब्रेडला लावून खातात.
Q.24 खालील शब्दाचा अर्थ ओळखा.
रामप्रहर
Ans 1. संध्याकाळ
2. दुपार
3. रात्र
4. पहाट
Q.25 खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
खस्ता खाणे
Ans 1. खूप टाकून बोलणे
2. नाराज होणे
3. कष्ट करावे लागणे
4. आनंदी होणे
Section : English Language
Q.1 Select the
INCORRECTLY spelt word.
Ans 1. Necessity
2. Terrestriel
3. Spectacular
4. Accomplishment
Q.2 Parts of the
given sentence have been underlined. One of them contains an error. The
underlined parts are given as options with some changes. Select the option that
correctly rectifies the error.
The police are looking at a tall, black man who was seen
standing outside the bank just before the robbery took place.
Ans 1. black man who
has seen standing outside the bank
2. The police are
looking at a tall, black man which was seen standing outside the bank
3. The police are
looking for a tall
4. just on the
robbery took place
Q.3 Select the most
appropriate meaning of the given proverb.
Waste not, want not
Ans 1. Making best from waste
2. Collecting useful things
3. Judicious use
4. Wasting resources
Q.4 Select the most
appropriate question tag to fill in the blank.
Let's go for an industrial visit, ____________?
Ans 1. do we
2. shall we
3. can we
4. could we
Q.5 Select the most
appropriate ANTONYM of the given word.
Fatigue
Ans 1. Wear
2. Relevant
3. Revamped
4. Strengthen
Q.6 Select the most
appropriate meaning of the underlined idiom.
My uncle visits his relatives houses once in a blue moon.
Ans 1. when the moon becomes blue
2. occasionally or seldom
3. frequently
4. when the sky is blue
Q.7 Select the most
appropriate option to fill in the blank.
I have remembered her face ____________ I met her.
Ans 1. ever since
2. just now
3. already
4. since
Q.8 The given
sentence has an error. Select the option that rectifies the error.
The tee-shirt are bought in a newly opened showroom
yesterday
Ans 1. Newly open showroom
2. newly opening showroom
3. The tee-shirt was
4. The tee-shirt were
Q.9 The following
sentence has been split into four segments. Identify the segment that contains
a grammatical error.
I went out for dinner last night. / Unfortunately, I began
to feel ill / while the meal / and had to go home.
Ans 1. and had to go home
2. while the meal
3. Unfortunately, I began to feel ill
4. I went out for dinner last night.
Q.10 Select the
INCORRECTLY spelt word in the following sentence.
Classic works will always be appreciated in all parts of the
world by people of different temperamants and cultures.
Ans 1. Classic
2. Appreciated
3. Temperamants
4. Cultures
Q.11 The following
sentence has been divided into four segments. Select the segment that contains
a grammatical error.
Ramesh was sorry / at eating sandwiches / during the class /
of Ms. Elizabeth.
Ans 1. Ramesh was sorry
2. during the class
3. at eating sandwiches
4. of Ms. Elizabeth.
Q.12 Select the most
appropriate meaning of the given proverb.
The face is the index of the mind.
Ans 1. The face shows what one thinks.
2. The face is not important.
3. There are some actors.
4. There are handsome faces.
Q.13 Select the most
appropriate ANTONYM of the underlined word.
Apparently, it had been made in a hurry and somehow some
kerosene got into the welcome cup.
Ans 1. critically
2. Improbably
3. Probably
4. believably
Q.14 Select the most
appropriate preposition to fill in the blank.
Meera must have joined the Indian army _____________ then.
Ans 1. for
2. about
3. on
4. by
Q.15 Select the most
appropriate option to fill in the blank.
The chef ______ passionately, infusing flavours to create
delicious food.
Ans 1. will cooking
2. has cooks
3. cooks
4. had been cooked
Q.16 Identify the
option that correctly punctuates the given sentence.
You would not be at all surprised if the conductor eyed you
coldly as much as to say Yes I know that stale old trick Now then off you get.
Ans 1. You would not be at all surprised if the
conductor eyed you coldly as much as to say, “Yes, I know that stale old trick.
Now then, off you get.’’
2. You would not be at all surprised if the
conductor eyed you coldly as much as to say, “Yes, I know that stale old trick,
Now then, off you get
3. You would not be at all surprised, if the
conductor eyed you coldly as much as to say, “Yes I know that stale old trick
now then, off you get.”
4. You would not be at all surprised if the
conductor eyed you coldly as much as to say. “Yes, I know that stale old trick.
Now then, off you get.’’
Q.17 Select the most
appropriate article to fill in the blank. If no article is required, select ‘No
article’.
The idea of ________ university is different in the current
era of digitalisation.
Ans 1. a
2. an
3. the
4. No article
Q.18 Select the most
appropriate option to fill in the blank.
The children _____ happily, chasing each other in the park.
Ans 1. will running
2. has running
3. run
4. have will running
Q.19 Select the most
appropriate synonym of the underlined word.
Travel is the best way we have of rescuing the humanity of
places and saving them from abstraction and ideology.
Ans 1. Inspiration
2. Kink
3. Idea
4. Fact
Q.20 Select the most
appropriate option to fill in the blank.
Vivek’s student won ___ contest.
Ans 1. an
2. the
3. much
4. little
Q.21 Select the
option that expresses the given sentence in active voice.
The food was being prepared by my uncle
Ans 1. My uncle has prepared the food.
2. My uncle prepared the food.
3. My uncle will be preparing the food.
4. My uncle was preparing the food.
Q.22 Select the most
appropriate option to fill in the blank.
You have seen the new movie, ______?
Ans 1. aren’t you
2. haven’t you
3. have you
4. will you
Q.23 Select the most
appropriate punctuation mark to fill in the blank.
Jiya likes to drive ____ Simran does not.
Ans 1. :
2. .
3. !
4. ;
Q.24 Select the most
appropriate option to fill in the blank.
There was a garden on ______________ side of the mountain.
Ans 1. every
2. nor
3. either
4. each
Q.25 Select the
option that expresses the given sentence in passive voice.
Sarah baked the cake.
Ans 1. The cake has baked by Sarah.
2. The cake was baked by Sarah.
3. The cake is going to be baked for Sarah.
4. The cake will baked by Sarah.
Section : General Knowledge
Q.1 प्राण्यांच्या पेशीमध्ये लिपिड आणि तटस्थ रेणूंच्या
प्रवेशाचा आणि बाहेर निघण्याचा मार्ग कोणता आहे?
Ans 1. बहिःसारण
2. क्रियाशून्य
विसरण
3. पेशीय भक्षण
4. सक्रिय परिवहन
Q.2 ज्यांच्या वनस्पतींना शैवाल असे ओळखले जाते, ती वनस्पतिसृष्टि ओळखा.
Ans 1. कायक वनस्पती
विभाग (Thallophyta)
2. टेरिडोफायटा (Pteridophyta)
3. एनिमालिया (Animalia)
4. सपुष्प वनस्पती (Angiosperms)
Q.3 खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही?
Ans 1. खादर मैदाने
2. तराई मैदाने
3. मोलासे मैदाने
4. भाबर मैदाने
Q.4 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुदायाभिमुख गंतव्य-विकास (community-oriented
destination-development) योजनांचा एक भाग
म्हणून जलसंधारण उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल गौरवण्यासाठी म्हणून वर्ल्ड
ट्रॅव्हल मार्केट (WTM), लंडन,
2022 येथे एक जागतिक पुरस्कार दिला गेला?
Ans 1. महाराष्ट्र
2. ओडिशा
3. राजस्थान
4. केरळ
Q.5 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी
कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
A) त्यांनी विधवा
पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ चळवळ सुरू केली, त्यामुळे विधवा पुनर्विवाह कायदेशीर झाला.
B) ते बालविवाह आणि
बहुपत्नित्वाच्या बाजूने होते.
Ans 1. केवळ B
2. केवळ A
3. A ही नाही किंवा B
ही नाही
4. A आणि B दोन्ही
Q.6 2011 च्या जनगणनेनुसार, कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची (ST) संख्या सर्वाधिक आहे?
Ans 1. बिहार
2. मध्य प्रदेश
3. उत्तर प्रदेश
4. तामिळनाडू
Q.7 खालीलपैकी कोणाला ‘सौर ऊर्जेतील सर्वोत्तम योगदानासाठी’
सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन आणि पॉवर (CBIP) अवॉर्ड 2022 ने सन्मानित
केले गेले?
Ans 1. भारत इलेक्ट्रिकल
लिमिटेड
2. भारत हेवी
इलेक्ट्रिकल लिमिटेड
3. संरक्षण संशोधन
आणि विकास संस्था
4. तेल आणि नैसर्गिक
वायू महामंडळ
Q.8 ऑक्टोबर 2022 च्या हिजाब
निकालासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1)सर्वोच्च
न्यायालयामध्ये, न्यायमूर्ती
हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर
हिजाब बंदी प्रकरणाची सुनावणी झाली.
2)दोन्ही
न्यायमूर्तींमध्ये निर्णयाबाबत एकमत होऊ शकले नाही, त्यामुळे त्यावर न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या
नेतृत्वाखालील मोठ्या घटनापीठासमोर सुनावणी होईल.
3)न्यायमूर्ती
गुप्ता यांनी मार्च 2022 चा कर्नाटक उच्च
न्यायालयाचा आदेश कायम ठेवला, ज्यामध्ये एकता,
समानता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हितासाठी
राज्य-संचलित विद्यापीठपूर्व स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी कायम
ठेवण्याचे निर्देश दिले होते.
4)न्यायमूर्ती
धुलिया यांनी असे मत मांडले की जर श्रद्धा प्रामाणिक असेल आणि त्यामुळे इतर
कोणाचेही नुकसान होत नसेल, तर वर्गामध्ये
हिजाब घालण्यावर बंदी आणण्यामागे कोणतेही न्याय्य कारण असू शकत नाही.
Ans 1. 1, 2 आणि 4
2. 1, 2 आणि 3
3. 1, 3 आणि 4
4. 2, 3 आणि 4
Q.9 खालीलपैकी कोणत्या संविधानातून ‘कायद्यांचे समान संरक्षण’
ही संकल्पना घेण्यात आली आहे?
Ans 1. कॅनडाचे संविधान
2. अमेरिकेची
संविधान
3. ब्रिटिश संविधान
4. आयर्लंडचे
संविधान
Q.10 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत?
A) ज्योतिबा फुले
हेदेखील विधवा पुनर्विवाहाच्या कल्पनेचे पुरस्कर्ते होते.
B) 1873 मध्ये ज्योतिबा
फुले यांनी सत्यशोधक समाज (सत्य साधकांचा समाज) स्थापन केला.
Ans 1. A आणि B दोन्ही
2. फक्त B
3. फक्त A
4. A किंवा B पैकी एकही नाही
Q.11 खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे
शैक्षणिक संस्थांमध्ये OBC साठी आरक्षणाची
तरतूद लागू करण्यात आली?
Ans 1. 93वा संविधानिक
सुधारणा अधिनियम, 2005
2. 73वा संविधानिक
सुधारणा अधिनियम, 1992
3. 86वा संविधानिक
सुधारणा अधिनियम, 2002
4. 83वा संविधानिक
सुधारणा अधिनियम, 2000
Q.12 खालीलपैकी D जीवनसत्त्वाचा
स्रोत कोणता आहे?
Ans 1. पालक
2. गूजबेरी
3. सूर्यप्रकाश
4. योगर्ट
Q.13 2022 मध्ये, मध्यप्रदेशात मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित
करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न म्हणून खालीलपैकी कोणती योजना सुरु केली
गेली?
Ans 1. मेरी सरस्वती - 2.0
2. सरस्वती - 2.0
3. लाडली लक्ष्मी - 2.0
4. लाडली बेटी - 2.0
Q.14 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारिकेने ‘हिंदू लेडीज सोशल
क्लब’ची स्थापना केली होती?
Ans 1. रमाबाई रानडे
2. सावित्रीबाई फुले
3. ताराबाई शिंदे
4. गोदावरी परुळेकर
Q.15 भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे?
Ans 1. तीन स्वतंत्र
कायदेशीर प्रणाली
2. द्विस्तरीय
न्यायप्रणाली
3. एकसंध
न्यायप्रणाली
4. दुहेरी
न्यायप्रणाली
Q.16 माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील तरतुदींनुसार, माहितीच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जनमाहिती
अधिकाऱ्याने कमाल किती कालावधीत माहिती पुरवली पाहिजे?
Ans 1. तीस दिवस
2. पंधरा दिवस
3. पंचवीस दिवस
4. वीस दिवस
Q.17 जनगणनेच्या आधारसामग्रीनुसार 2001 ते 2011 दरम्यान
भारतातील कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता?
Ans 1. पंजाब
2. मेघालय
3. आसाम
4. उत्तर प्रदेश
Q.18 माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'माहिती उघड करण्यापासून प्रमुक्ती (सूट)' याबाबत उल्लेख आहे?
Ans 1. कलम 10
2. कलम 8
3. कलम 7
4. कलम 9
Q.19 खालीलपैकी कोणी ‘शतपत्रे’ नावाची लेखमालिका लिहिली होती?
Ans 1. विष्णुबुवा
ब्रह्मचारी
2. जगन्नाथ शंकरशेठ
3. बाळशास्त्री
जांभेकर
4. गोपाळ हरी देशमुख
Q.20 खालीलपैकी कोणते युनिट हे CPU चा भाग नाही?
Ans 1. CU
2. ALU
3. प्रिंटर
4. मेमरी युनिट
Q.21 2022 मध्ये, खालीलपैकी कशाला भारतातील पहिली ‘कार्बन प्रभावशून्य पंचायत
(carbon neutral panchayat)’ म्हणून घोषित
करण्यात आले आहे?
Ans 1. इंचा (Incha)
2. देहरी (Dehari)
3. धन्वाल्ट (Dhanwalt)
4. पल्ली (Palli)
Q.22 भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटीश
भारतातील संस्थानांसाठी राज्यकारभाराची व्यवस्था लागू केली?
Ans 1. 1921
2. 1912
3. 1915
4. 1919
Q.23 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या माहितीनुसार, खालीलपैकी
कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला 'अथर्व : द ओरिजिन'
या ग्राफिक कादंबरीत मुख्य पात्र म्हणून
चित्रित करण्यात आले आहे?
Ans 1. सौरव गांगुली
2. सचिन तेंडुलकर
3. महेंद्रसिंह धोनी
4. वीरेंद्र सेहवाग
Q.24 पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस संवर्गाची
निर्मिती सुलभ करण्यासाठी 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिला पोलीस
(दुय्यम सेवा) नियम, 2021 अधिसूचित केले
आहेत?
Ans 1. कर्नाटक
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. तेलंगण
Q.25 ____ येथे बाळ गंगाधर टिळकांनी होमरूल चळवळ सुरु
केली होती.
Ans 1. बेळगाव
2. पुणे
3. कलकत्ता
4. लाहोर
Section : General Intelligence
Q.1 दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी (?)
च्या जागी काय आले पाहिजे?
F315T, H323U, ?, M339W, P347X
Ans 1. K331U
2. P331U
3. K331V
4. P331V
Q.2 खालील अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे
समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारी अक्षर-समूहांची जोडी
निवडा.
Ans 1. VT – RP
2. JH – DA
3. QO – KH
4. XV – RO
Q.5 इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित एका तर्कानुसार BKRS
हे DNPP शी संबंधित आहे. त्याच तर्कानुसार LPVK हे NSTH शी संबंधित आहे. त्याच तर्काचे अनुसरण केल्यास, UOIE
हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Ans 1. WRGB
2. XLHB
3. XLFC
4. WKHB
Q.6 दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये
दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष
दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने:
काही बागा, उद्याने आहेत.
काही उद्याने, स्टेडियम आहेत.
एकही स्टेडियम, इमारत नाही.
निष्कर्ष:
(I) एकही बाग,
इमारत नाही.
(II) काही उद्याने,
इमारती आहेत.
Ans 1. निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही सत्य
नाही.
2. फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे.
3. फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे.
4. निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत.
Q.8 इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार JNSX हे GKQV शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे, WOLK
हे TLJI शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय RYME शी संबंधित असेल?
Ans 1. OWLD
2. OVKC
3. PWLB
4. PVKC
Q.11 खालील अक्षर-समूहांच्या जोड्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे
समान आहेत आणि म्हणून एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारी अक्षर-समूहांची जोडी
निवडा.
Ans 1. RS – UV
2. HI – KL
3. CD – FG
4. VW – XY
Q.13 दिलेल्या अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतर दिलेल्या
प्रश्नाचे उत्तर द्या.
(डावे) U A Q C O B
L D I M E W F Z T Y S P K G X (उजवे)
येथे अशी किती व्यंजने
आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या
ताबडतोब आधी एक स्वर येतो आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर येतो?
Ans 1. एकही नाही
2. एक
3. दोन
4. तीन
Q.16 दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी
प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले
पाहिजे?
AW5, DU10, GS17, ?
Ans 1. JJ26
2. JQ26
3. YZ28
4. JY28
Q.17 दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये
दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष
दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा.
विधाने:
सर्व मोबाईल्स लॅपटॉप्स
आहेत.
सर्व लॅपटॉप्स हेडफोन्स
आहेत.
निष्कर्ष:
(I): काही लॅपटॉप्स
हेडफोन्स आहेत.
(II): काही लॅपटॉप्स
मोबाईल्स आहेत.
Ans 1. निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.
2. निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही
तर्कसंगत नाही.
3. फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.
4. फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.
Q.19 जर ‘+’ म्हणजे ‘−’ असेल, ‘−’ म्हणजे ‘×’ असेल, ‘×’
म्हणजे ‘÷’ असेल आणि ‘÷’ म्हणजे ‘+’ असेल, तर दिलेल्या
समीकरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा
पर्याय निवडा.
34 × 2 + 6 ÷ 12 = ?
Ans 1. 29
2. 24
3. 23
4. 28
Q.21 इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?)
च्या जागी काय आले पाहिजे?
RX, YB, ?, MJ, TN
Ans 1. FF
2. GE
3. FE
4. GF
Q.23 दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
4, 9, 19, 39, 79, ?
Ans 1. 141
2. 159
3. 145
4. 163
Q.24 दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल?
14, 28, 30, 60, 62, 124, 126, ?
Ans 1. 252
2. 224
3. 260
4. 236
Section : English Language
Section : General Knowledge
Section : General Intelligence
|