Darubandi police bharti question paper pdf | Part 11

Darubandi police bharti 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघण्यासाठी भेटणार आहेत यामध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार, जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला पुढे दिलेले आहे तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.

Darubandi police bharti question paper pdf

darubandi police bharti question paper pdf

पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. 

Section: General Knowledge

Q.1

प्राणीसृष्टीमध्ये पट्टकृमिंचे वर्गीकरणशास्त्रीयवर्गीकरण काय आहे?

Ans

1. निडारीया (Cnidaria)

2. मोलस्क (Mollusks)

3. गोलकृमि (Nematodes)

4. पृथकृमि संघ(Platyhelminthes)

Q.2

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत?
A)
ऑगस्ट 1920 मध्ये, गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली आणि त्या काळात पाच विद्यापीठांची स्थापना झाली.
B)
गुजरात विद्यापीठ हे गांधीजींनी 18 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन केलेले असून, ते त्या विदयापीठांपैकी एक होते.

Ans

1. A किंवा B पैकी एकही नाही

2. फक्त A

3. A आणि B दोन्ही

4. फक्त B

Q.3

खालीलपैकी कोणत्या खेळाडूला हॉकी इंडियाकडून मार्च 2023 मध्ये, मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले होते?

Ans

1. बलवीर सिंग

2. बलजीत सिंग

3. गुरबक्ष सिंग

4. धनराज पिल्ले

Q.4

खालीलपैकी कोणती वनस्पती भारतात मुबलक प्रमाणात आढळते आणि तिच्या उच्च प्रतिजैविक आणि जंतुनाशक गुणधर्मासाठी ओळखली जाते?

Ans

1. कडुलिंब

2. सागवान

3. कचनार

4. साल

Q.5

खालीलपैकी कोणते एक सिस्टम सॉफ्टवेअर नाही?

Ans

1. ऑपरेटींग सिस्टम (Operating system)

2. वर्ड प्रोसेसर (Word processor)

3. लिंकर्स (Linkers)

4. डिव्हाईस ड्राईव्हर (Device drivers)

Q.6

खालीलपैकी कोणत्या महिन्यात राज्यपालांनी गुजरात सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांना प्रतिबंध) अधिनियम, 2023 ला संमती दिली?

Ans

1. मार्च 2023

2. फेब्रुवारी 2023

3. डिसेंबर 2022

4. जानेवारी 2023

Q.7

मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त, यथास्थिती, ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून ____________ कालावधीसाठी पदावर राहतील.

Ans

1. सात वर्षे

2. तीन वर्षे

3. पाच वर्षे

4. एक वर्ष

Q.8

भारतातील खालीलपैकी कोणत्या नेत्याने इजिप्तचे अरब गणराज्य (Arab Republic of Egypt) येथे हवामान बदलासाठीच्या COP 27 मध्ये राष्ट्रीय वक्तव्य केले?

Ans

1. भूपेंद्र यादव

2. एस. जय शंकर

3. जगदीप धनखड

4. नरेंद्र मोदी

Q.9

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात 'केंद्रीय माहिती आयोगाच्या घटनेबाबत' उल्लेख आहे?

Ans

1. कलम 11

2. कलम 12

3. कलम 13

4. कलम 14

Q.10

डिसेंबर 2022 मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्यास हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन यांस सामोरे जाण्यात मदत करण्यासाठी म्हणून एसबीआय (SBI) फाऊंडेशन आणि हेस्को (HESCO) यांनी एक प्रकल्प आरंभ केला आहे?

Ans

1. उत्तराखंड

2. बिहार

3. उत्तर प्रदेश

4. हिमाचल प्रदेश

Q.11

2022 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे समान अधिकार मिळावेत म्हणून लढणाऱ्या अविवाहित महिलेच्या बाजूने निकाल दिला. ______________ यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला.

Ans

1. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

2. न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी

3. न्यायमूर्ती आदर्श सेन आनंद

4. न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर

Q.12

ज्योतिबा फुले यांनी ________ मध्ये सत्यशोधक समाजाची (सत्यशोधक समाज) स्थापन केली.

Ans

1. 1871

2. 1873

3. 1875

4. 1876

Q.13

खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम ‘मिनी-राज्यघटना’ म्हणून प्रसिद्ध आहे?

Ans

1. 86वा संविधानिक सुधारणा अधिनियम

2. 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम

3. 44वा संविधानिक सुधारणा अधिनियम

4. 92वा संविधानिक सुधारणा अधिनियम

Q.14

आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रवणांकाच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते आहे?

Ans

1. माल्टोज

2. शर्करारंजक

3. पिष्ट

4. सेल्यूलोज 

Q.15

2011 च्या जनगणनेनुसार, भारताचा साक्षरता दर किती आहे?

Ans

1. 62.3%

2. 69.5%

3. 79.3%

4. 74.04%

Q.16

ऑक्टोबर 2022 मध्ये, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपत्ती निवारणादरम्यान समन्वय साधण्यासाठी दोन लष्करांमध्ये सहयोग घडविण्याचे उद्दिष्ट असलेला भारतीय, अमेरिकी सैन्याचा संयुक्त मानवतावादी मदत सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला?

Ans

1. मुरगाव

2. तुतिकोरीन

3. कोची

4. विशाखापट्टणम

Q.17

खालीलपैकी कोणता अधिनियम 1976 पूर्वी अस्पृश्यता (अपराध) अधिनियम म्हणून ओळखला जात होता?

Ans

1. लोकप्रतिनिधित्व अधिनियम

2. नागरी हक्क संरक्षण अधिनियम

3. बेकायदेशीर कृत्ये अधिनियम

4. राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियम

Q.18

मानवी शरीरात सामान्यतः कोणता घटक संचयित केला जात नाही?

Ans

1. मेद(Fats)

2. एमिनो आम्ले(Amino acids)

3. लिपिड्स(Lipids)

4. कर्बोदके(Carbohydrates)

Q.19

खालीलपैकी कोणत्या वर्षी राजा राममोहन रॉय यांनी वेदांत हा ग्रंथ प्रकाशित केला?

Ans

1. 1817

2. 1815

3. 1818

4. 1816

Q.20

राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रेसिडेन्सीमधील राधानगर येथे ________ वर्षी झाला होता.

Ans

1. 1773

2. 1772

3. 1775

4. 1778

Q.21

खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?

Ans

1. 44वा संविधानिक सुधारणा अधिनियम

2. 48वा संविधानिक सुधारणा अधिनियम

3. 42वा संविधानिक सुधारणा अधिनियम

4. 52वा संविधानिक सुधारणा अधिनियम

Q.22

1946 मध्ये खालीलपैकी कोणी ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळ’ स्थापन केले?

Ans

1. जी. बी. सरदार

2. एस. एम. जोशी

3. डॉ. शिवाजीराव पटवर्धन

4. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

Q.23

कायदेशीर संरक्षण आणि महिलांच्या कायदेशीर हितांचे संरक्षण करण्यासाठी, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या महिला आयोगाने 2022 मध्ये 'विशेष रथयात्रा' आयोजित केली होती?

Ans

1. मध्य प्रदेश

2. झारखंड

3. बिहार

4. छत्तीसगढ

Q.24

खालील समाजसुधारकांपैकी कोणास ‘सार्वजनिक काका’ म्हणूनही ओळखले जात असे?

Ans

1. गणेश वासुदेव जोशी

2. विष्णुशास्त्री पंडित

3. गोपाळ गणेश आगरकर

4. लहूजी साळवे

Q.25

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वाधिक आहे?

Ans

1. तामिळनाडू

2. केरळ

3. महाराष्ट्र

4. बिहार

Section: General Intelligence

Q.1

सोडवा : 6 + 6 × 6 – 6.

Ans

1. 42

2. 0

3. 66

4. 36

Q.4

दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने:
(I)
काही फुले, पाने आहेत.
(II)
सर्व पाने, कळ्या आहेत.
निष्कर्ष:
(I)
सर्व फुले, कळ्या आहेत.
(II)
काही कळ्या, पाने आहेत.

Ans

1. निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत.

2. निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही तर्कसंगत नाही.

3. फक्त निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे.

4. फक्त निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे.

Q.6

चार शब्द-जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा.

Ans

1. रंग : निळा

2. वाहन : चाकू

3. अवयव : यकृत

4. रोग : मधुमेह

Q.7

इंग्रजी वर्णक्रमावर आधारित रचनेनुसार FJN हे HMR शी विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याचप्रकारे, KPR हे MSV शी संबंधित आहे, तर त्या तर्कानुसार खालीलपैकी काय GOT शी संबंधित असेल?

Ans

1. ISY

2. JSY

3. JRW

4. IRX

Q.9

जर ‘A’ म्हणजे ‘÷’, ‘B’ म्हणजे ‘×’, ‘C’ म्हणजे ‘+’ and ‘D’ म्हणजे ‘−’ असेल, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय येईल?
(66 A 11) B 7 C 28 D (12 B 4) C 41 = ?

Ans

1. 67

2. 69

3. 63

4. 53

Q.11

अक्षरगटांच्या खालीलपैकी तीन जोड्यांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक समूह तयार होतो. त्या समूहात न बसणारी अक्षरगटांची जोडी कोणती आहे?

Ans

1. NJ-FC

2. OK-HD

3. UQ-NJ

4. EA-XT

Q.13

दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
168, 174, 185, 201, 222, ?

Ans

1. 236

2. 248

3. 253

4. 261

Q.15

दिलेल्या अक्षर-समूहांच्या जोडीमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणेच समान संबंध दर्शविणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा.
GIC : HID
SVM : TVN

Ans

1. CAL : BAK

2. PSG : RSI

3. KPC : LPC

4. NIT : OIU

Q.16

दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.

विधाने:
काही चौरस, वर्तुळे आहेत.
एकही वर्तुळ, त्रिकोण नाही.
एकही रेषा, चौरस नाही.
निष्कर्ष:
(I)
सर्व चौरस, त्रिकोण असण्याची शक्यता आहे.
(II)
काही रेषा, वर्तुळे असू शकतात

Ans

1. केवळ निष्कर्ष (II) तर्कसंगत आहे

2. केवळ निष्कर्ष (I) तर्कसंगत आहे

3. (I) किंवा (II) यापैकी एकही तर्कसंगत नाही

4. I) आणि (II) हे दोन्ही तर्कसंगत आहेत

Q.17

इंग्रजी वर्णक्रमानुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत (?) च्या जागी काय आले पाहिजे?
PD, KL, FT, AB, ?

Ans

1. UI

2. VJ

3. UJ

4. VI

Q.18

खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (सर्व संख्या या केवळ एक-अंकी संख्या आहेत.)
(
डावे) 7 2 5 1 4 7 1 6 1 5 4 1 2 8 4 8 1 7 4 8 2 5 3 9 1 7 4 (उजवे)
येथे असे किती सम अंक आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक सम अंक येतो आणि ताबडतोब नंतर एक विषम अंक देखील येतो?

Ans

1. दोन

2. पाच

3. सहा

4. सात

Q.19

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?

JX45, HT76, FP107, ?

Ans

1. LF129

2. MH131

3. DL138

4. ML138

Q.22

दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
17, 81, 137, 185, 225, ?

Ans

1. 257

2. 273

3. 261

4. 248

Q.24

इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय आले पाहिजे?
SIT, QEV, OAX, MWZ, ?

Ans

1. KSB

2. ZXY

3. YXZ

4. BSK

अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात यामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी कोणकोणत्या प्रकारची महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात ते बघितलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आलेली आहेत. 
Post a Comment (0)
Previous Post Next Post