Darubandi police bharti 2023
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमाने दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघण्यासाठी भेटणार आहेत यामध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार, जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस पॅटर्ननुसार कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला पुढे दिलेले आहे तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका.
पुढे दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला सोडून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत.
1. खालीलपैकी संविधान
सभेचे अध्यक्ष कोण होते?
1) डॉ.बी.आर.
आंबेडकर
2) जवाहरलाल नेहरू
3) डॉ. राजेंद्र
प्रसाद
4) सरदार पटेल
2. भारतीय राज्यघटना _____________रोजी स्वीकारली गेली.
1) 26 जानेवारी, 1950
2) 26 जानेवारी, 1949
3) 26 नोव्हेंबर, 1949
4) 31 डिसेंबर, 1949
3. राज्यघटनेच्या मसुदा
समितीचे अध्यक्ष कोण होते?
1) अरुणा असफ अली
2) राजेंद्र
प्रसाद
3) जे.एल. नेहरू
4) बी. आर.
आंबेडकर
4. भारतीय राज्यघटनेतील
मुलभूत कर्तव्ये खालीलपैकी कशातून स्वीकारण्यात आली?
1) युएसएसआर
राज्यघटना
2) जपानी
राज्यघटना
3) युएस राज्यघटना
4) आयरिश
राज्यघटना
5. राज्य धोरणाच्या
निर्देशक तत्वांची कल्पना कोणाकडून घेतली आहे?
1) फ्रँच
2) अमेरिका
3) नागालँड
4)
आयलँड
6. भारताच्या संविधान
सभेने राष्ट्रगीत कोणत्या वर्षी स्वीकारले?
1) 1950
2) 1947
3) 1952
4) 1949
7. भारतीय राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला?
1) पं. जवाहरलाल
नेहरू
2) एन.जी. रंगा
3) महात्मा गांधी
4) के. संथानम
8. न्यायिक पुनरावलोकन
प्रणालीचा उगम ____मध्ये झाला.
1) भारत
2) फ्रँच
3) अमेरिका
4) युरोप
9. भारताचे पहिले कायदा
मंत्री कोण होते?
1) राजेंद्र
प्रसाद
2) सरदार पटेल
3) भीमराव आंबेडकर
4) शांती भूषण
10. भारतीय राज्यघटनेच्या
मूळ मजकुरात ______ लेख आहेत.
1) 376
2) 395
3) 234
4) 440
11. सिंधू संस्कृतीमधील
कालीबंगन हे शहर खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे?
1) मध्यप्रदेश
2) कर्नाटक
3) पंजाब
4) राजस्थान
12. यापैकी कोणते पुरातत्व
स्थळ हरियाणामध्ये आहे?
1) लोथल
2) धोलावीरा
3) राखीगढी
4) मेहरौली पार्क
13. खालीलपैकी कोणती भाषा सिंधू संस्कृतीची भाषा म्हणून ओळखली गेली आहे?
1) द्रविड
2) संस्कृत
3) प्राकृत
4) पाली
14. नृत्य करणाऱ्या मुलीचा
पुतळा कोठे सापडला?
1) हडप्पा
2) मोहेंजोदारो
3) भीमबेटका
4) लोथल
15. सिंधू संस्कृतीचे बंदर
शहर खालीलपैकी कोणते होते?
1) राखीगढी
2) धोलावीरा
3) कालीबंगण
4) लोथल
1. सिंधू संस्कृतीतील घरे ________ वापरून
बांधली गेली होती.
1) चिखल
2) विटा
3) दगड
4) बांबू
2. हडप्पावासी हे ____ होते
1) ग्रामीण
2) शहरी
3) भटक्या विमुक्त
4) आदिवासी
3. सिंधू संस्कृतीतील
खालीलपैकी कोणते ठिकाण सिंधचा निरस प्रदेश म्हणून ओळखला जाते?
1) ढोलवीरा
2) मोहेंजोदाडो
3) चांहुदाडो
4) हडप्पा
4. हडप्पा आणि मोहेंजोदडो
या प्राचीन नगरांचा उदय कोणत्या नदीच्या काठी झाला होता?
1) बागमती नदी
2) सिंधू नदी
3) कृष्णा
4) गंगा नदी
5. सिंधू संस्कृतीतील लोक ________ या
देवतेची उपासना करत होते.
1) हनुमान
2) पाळी
3) कृष्ण
4) पशुपती
6. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) तामिळनाडू
4) केरळ
7. भारत आणि श्रीलंका ________ ने
विलग झाले आहेत.
1) जिब्राल्टरची
सामुद्रधुनी
2) बेरिंगची
सामुद्रधुनी
3) होर्मुझची
सामुद्रधुनी
4) पाल्कची सामुद्रधुनी
8. खालीलपैकी कोणते शिखर
पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे?
1) मुल्ल्यानगिरी
2) बाणासुर
3) दोडाबेट्टा
4) अनामुडी
9. मॅकमोहन लाइन यांमध्ये
सीमा बनवते
1) भारत आणि चीन
2) भारत आणि
पाकिस्तान
3) भारत आणि
म्यानमार
4) भारत आणि नेपाळ
10. खालीलपैकी सर्वात
प्राचीन पर्वत कोणता आहे?
1) दिनारीक आल्प्स
2) अरवली
3) तियानशान
4) सातपुडा
11. भारतीय संघराज्याचा
सर्वात दक्षिणेकडील बिंदू _______ आहे.
1) केप कोमोरिन
2) इंदिरा पॉइंट
3) पाल्क
सामुद्रधुनी
4) इंदिरा कर्नल
12. कळसुबाई शिखर
खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे.
1) मध्यप्रदेश
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) गोवा
13. नर्मदा दरी कशाचे
उदाहरण आहे?
1) खच-दरी
2) नॅप
3) हॉर्स्ट
4) धरण
14. खालीलपैकी कोणते राज्य ईशान्य भारतातील 'सात भगिनी' राज्यांचे सदस्य नाही?1) त्रिपुरा
2) सिक्कीम
3) मिझोराम
4) महाराष्ट्र
15. निकोबार बेट समूह _____ मध्ये
आहे.
1) अरबी समुद्र
2) बंगालचा उपसागर
3) मॅनेरचे आखात
4) खंभातचे आखात